(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) वाघिण रागानं गुरगुरत क्षर्णाधात अंगावर येणार.
(2) आमच्या हायस्कुलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) रेहाना जुई जॉन सगळ्यांनी खेळायला या.
(2) मावशी तुम्ही राहता कुठे
Answers
Answered by
13
Answer:
- वाघीण रागानं गुरगुरत शराधात अंगावर येणार
- आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.
- "रेहाना, जुई,जॉन सगळ्यांनी खेळायला या!"
- "मावशी तुम्ही राहता कुठे?"
Similar questions