Science, asked by siddheshgawari30, 2 days ago

2) मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायुंचे कार्य काय आहे ?​

Attachments:

Answers

Answered by satishnivale1
0

Answer:

जवळची वस्तू बघायची असल्यास डोळ्यातील भिंगाचा जोडलेल्या स्नायू आकुंचन होऊन नेत्रभिंगाची वक्रता वाढवतात

Similar questions