Hindi, asked by alishaikh97950, 4 months ago

2
नागीण कथेचे थोडक्यात कथानक लिहा.​

Answers

Answered by sonakshigupta2007
0

Answer:

Nagin gingingin

Explanation:

Nagin gingingin

Nagin gingingin Nagin gingingin Nagin gingingin

Answered by chamilmajumder
0

Answer:

पहिल्या झटक्यात नाग लोळवायला हवा आणि दुसऱ्या झटक्यात नागीण उलथी करायला हवी. जुळी आहेत. मारली, तर दोन्ही मारायला हवीत. नाहीतर एक जायचं नि एक राह्य़चं. घाव घालता येईल असा तो नागाला आवाक्यात घेत होता. हातातली शक्ती एकवटत होता. आणि एकाएकी नाग मागं मान फिरवून बघायला गेला. त्याच क्षणी घाव वर्मी बसला.

Explanation:

नाग हातभर उडाला आणि उलटा फिरला. फडा काढून उभा राहिला; पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या अंगभर विलक्षण कळ आली. आपलं अंग गळून पडलंय वाटलं. धड फूत्कारताही येईना. बापूनं दुसरा टोला फडा गवसून लगावला. तो भुईसपाट झाला. जागच्या जागी लोळू लागला. आ वासलेलं तोंड माती घोळू लागलं. एव्हाना नागीण पसार झाली होती. चंद्रा पळत पळत आली. नाग गतप्राण होऊन पडला होता. तोंड मातीनं माखलं होतं. शरीर उलटपालटं झालं होतं. कसलं विपरीत धूड. क्षणापूर्वी तर नजर ठरत नव्हती. आगीचा लोळच होता.’ ..या ओळी आहेत मराठीतील ज्येष्ठ कथालेखक चारुता सागर यांच्या ‘नागीण’ कथासंग्रहातील ‘नागीण’ या कथेतील. यातून बापू आणि नागिणीचा विरह मनाला चटका लावून जातो. वाचकही प्राणी आणि मानवाचं दु:ख वेगळं समजत नाहीत. अशी विलक्षणता त्यांच्या सर्वच कथांतून वेगवेगळ्या घटना-प्रसंगांतून प्रकट झालेली आहे.

Similar questions