2) पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा
(1) जवान
(ii) संघर्ष
Answers
Answered by
23
Explanation:
युवक
मेहनत
is the best ans
Answered by
0
Answer:
समानार्थी शब्द
एकच अर्थ असणारे वेगवेगळे शब्द आणि असे शब्द जे वाक्यात वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जातात.
1)जवान - युवक, तरुण
2) संघर्ष - झुंज, लढा
काही समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे
1. उषा - सकाळ
2. अवघड - कठीण
3.अपराध - गुन्हा
4. रस्ता- मार्ग
5.आई- जननी
6.भूमी - जमीन
7.जल - पाणी
8.अभ्यास - परिपाठ
9.अनर्थ - संकट
10.जीवन - आयुष्य
11. अग्नि - आग
12.अरण्य - जंगल
13.वारा - वायू
14.उदर - पोट
15.अंत - शेवट
16.ऐश्वर्य -वैभव
17.काठ - किनारा
18.असुर - दैत्य
19.अहंकार - गर्व
Similar questions