(2) पुढील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) मऊx
(ii) धाकटा x
Answers
Answered by
19
Answer:
(i) मऊ x टणक
(ii) धाकटा x सखा
Answered by
1
Answer:
१. मऊ × टणक, कठोर.
२. धाकटा × मोठा, थोरला.
विरुद्धार्थी शब्द :
विरुद्धार्थी शब्द म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द.
खाली काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत.
१. अनाथ × सनाथ
२. अब्रू × बेअब्रू
३. अमृत × विष
४. अलीकडे × पलीकडे
५. उंच × ठेंगणा
६. उजवा × डावा
७. घनदाट × विरळ
८. गुरु × शिष्य
९. चढण × उतरण
१०. चांगले × वाईट
११. चव × बेचव
१२. चपळ × मंद
१३. उष्ण × थंड
१४. उदय × अस्त
१५. शिस्त × बेशिस्त
Similar questions