2) पुढील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार
करा:
i) सदासर्वकाळ
ii) लांबलचक
Answers
Answered by
10
Answer:
i) सदासर्वकाळ :- सदा , सर्व , काळ , दास .
ii) लांबलचक :- लांब , लचक , बल , चल .
Similar questions