2. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.
Answers
Answered by
2
Answer:
पहिल्या क्रमवार सम संख्यांची बेरीज,
सूत्र = n × ( n + 1 )
येथे n = एकूण संख्या = 123
बेरीज = 123 × [ 123 + 1 ]
= 123 × 124
= 15252
Kashuuu~
Similar questions