Social Sciences, asked by vaishalitaneja1212, 3 months ago


2. राष्ट्रीय महामार्ग क्या है?

Answers

Answered by madhurane78
1

Answer:

राष्ट्रीय महामार्ग हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६, ५९० कि.मी. पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे.

Similar questions