History, asked by moresarika281, 2 months ago

2) संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचे का ठरवले ?​

Answers

Answered by jpravin203
147

Answer:

भाजी महाराज सिद्दिच्या मोहिमेवर असतांना मुघलांनी स्वराज्यावर चाल केली. त्यामुळे संभाजी महराजांना ती मोहिम अर्धवट सोडुन माघारी यावे लागले. त्याच वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुध्द अकबर बादशाहाशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे ठरवले. त्यांनी पोर्तुगीजांना वर चाल करुन  गोव्यावर चढाई केली.    

Similar questions