Geography, asked by vibhutesagar497, 2 months ago

(2) २००० साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले?
(3) कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते?
(4) २०१५ साली दोन्ही देशांतील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती?
(5) कोणत्या कालावधीत ब्राझीलमधील परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे आढळते
(6) २०१० नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय 3
1, 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (कोणतेही दोन)
(1) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे, ते स्पष्ट
(2) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
(3) ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?​

Answers

Answered by atharvardeshmukh2010
3

Answer:

आजचे पर्यटक देशाच्या सीमा ओलांडून परदेशात मोठ्या संख्येने फिरत आहेत. याच पद्धतीने परदेशी पर्यटकही भारतात येतात. यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत आहे. मात्र, या क्षेत्रासमोरची आव्हानेही वाढली आहेत. अलीकडेच जागतिक पर्यटनदिन साजरा झाला. त्यानिमित्त या क्षेत्राकडे एक नजर.

भूतलावरील स्वर्ग म्हणजेच काश्मीर एकदा तरी बघावा, नायगरा धबधब्याचा आवाज, त्याचे विराट रूप डोळ्यांत एकदा तरी प्रत्यक्ष साठवावे, अशी सुप्त इच्छा प्रत्येक पर्यटकाच्या मनात निश्चित असतेच. अर्थात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक पर्यटन स्थळे जगभरात आहेत. 'जीवन में एकबार आना सिंगापूर' अशी साद सिंगापूर घालते, तर मायानगरी मुंबई जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. त्यातही भारतासारखा विविधतेत एकता जपणारा देश तर परदेशी पर्यटकांसाठी कायमच प्रथम पसंती राहिली आहे. यातही भारतातील प्राचीन संस्कृती, ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे याबरोबरच राजस्थानमधील पुष्करसारखे मेळे किंवा पुण्यातील गणेशोत्सवासारखा उत्सव असो या सगळ्यांबद्दल परदेशी पर्यटकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते. आता पर्यटनाला एवढे महत्त्व आले आहे, की रोज नवनवीन पर्यटन क्षेत्रे विकसित होत असून पर्यटन विकास मंत्रालय किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या बरोबरच अन्य राज्यांतूनही पर्यटन स्थळे विकसित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दर वर्षी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने विविध योजना राबवून पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच पर्यटकांना विविध सुविधा मिळण्यासाठी; तसेच स्थानिकांना त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

Similar questions