2) संयोग अभिक्रिया म्हणजे काय? संयोग अभिक्रियेची दोन उदाहरणे दया.
Answers
Answered by
6
Answer:
जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभीकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात.
Similar questions