Geography, asked by pranoti1418, 10 days ago

2) वाघ, सिंह या सारखे मासभक्षक प्राणी विषूववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात.

Answers

Answered by dikshachavan258
2

Answer:

वाघ, सिंह यांसारखे प्राणी तृणभक्षक प्राण्यांची शिकार करतात. ... त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात तृणभक्षक प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत आढळत नाहीत.

Similar questions