India Languages, asked by trupti1289, 9 months ago

20 famous proverbs with their marathi meaning​

Answers

Answered by Hansika4871
2

१) अडला हरी गाढवाचे पाय धरी:

म्हणजेच कधी कधी आपल्याला चांगल्या कामासाठी अज्ञान माणसाचे पाय देखील पडायला लागतात.

२) उतावळा नवरा, घुद्ग्याला बासिंघ:

एकाद्या काम लगेचच करू नये, तर विचार करून करावे.

३) रोज मरे त्याला कोण रदे:

असमाधानी माणसाला कधीच समाधान नाही मिळत.

४) देव तारी त्याला कोण मारी:

देवाची कृपा असेल तर कोणत्याही संकटातून माणूस बाहेर पडतो.

म्हणी म्हणजे काव्याच्या रुपात मांडलेले शब्द ज्यांना एकत्र केले की अर्थ निघतो. वरती ४ म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत.

Similar questions