India Languages, asked by latarokade14, 5 hours ago

20. "साथी बकरीसुद्धा आपल्यापेक्षा शहाणी
असते. ती बाभळीची फांदी तोंडात धरून पालवी
तेवढी अलगद खाते व काटे सोडते." हे उद्गार
खालीलपैकी कोणाचे आहेत?
O अ) सलमा
O ब) कथेचा नायक
O क) सलमाचे वडील
O ड) यापैकी नाही

Answers

Answered by FFLOVERMAHI53
2

ANSWER-

O क) सलमाचे वडील

pls mark me brainlist ✌️..

Similar questions