200 मराठी शब्दार्थ लिहा
Answers
Answer: शब्द कसे निवडावे
मिलिंद भांडारकर लिहितात..."शब्द वापरूनच प्रचलित होतात. अवघ्या साठ वर्षांपूर्वी मराठीत मेयर, चेक, ट्रेझरर या इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द नव्हते. आज आपण महापौर, धनादेश, कोषाध्यक्ष हे शब्द सर्रास वापरतो. प्रयत्न केल्यास आपल्यालाही तांत्रिक संकल्पनांसाठी सोपे शब्द का तयार करता येणार नाहीत ?"
भाषा इंडिया संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ संपादक कै.श्री.पु. भागवत म्हणतात ""शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वांत जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रुळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रुळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा. पुढे वाचा
हेसुद्धा पाहा
शीघ्र संदर्भ,बाह्य दुवे, मराठी-इंग्रजी पारिभाषिक संज्ञा
पारिभाषिक संज्ञा व मराठी विक्शनरी
येथे नमूद केलेल्या संज्ञाच सध्या शीघ्र संदर्भाकरिता उपलब्ध आहेत. तसेच या संज्ञा मराठी विक्शनरी प्रकल्पावर अपेक्षित आहेत. टप्याटप्याने येथील सर्व माहिती मराठी विक्शनरीवर स्थानांतरित केली जाईल. परंतु मराठी विक्शनरीची मांडणी अद्याप आखणीपटावरच असल्यामुळे वाचकांनी सध्या हा लेखच प्रमाण मानावा.