Art, asked by vitthalkarhale, 11 months ago

2018-19 चा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता​

Answers

Answered by varad557
2

Answer:

I don't know if you have any questions

Answered by halamadrid
1

Answer:

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा २०१८-२०१९ ही १ नोव्हेंबर,२०१८ ते ७ फेब्रुवारी,२०१९ दरम्यान खेळली गेली.हा रणजी क्रिकेटचा ८५ वा पर्व होता.

या स्पर्धेत एकूण ३७ संघांनी भाग घेतले.या स्पर्धेचे विजेतेपद विदर्भ या संघाने पटकावले.सौराष्ट्र या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला.एकूण १५१ सामने या स्पर्धेत खेळले गेले.या स्पर्धेचा अंतिम सामना ३ फेब्रुवारी,२०१९ रोजी खेळला गेला.

Explanation:

Similar questions