2018 या वर्षाची महाराष्ट्र केसरी कुस्ती कोणी जिंकली?
Answers
Answered by
13
Answer:
बाला रफिक शेख यांनी जिंकली
Answered by
2
Answer:
महाराष्ट्र केसरी कुस्ती ही महाराष्ट्रामधील १९६१ साली सुरु झालेली कुस्ती स्पर्धा आहे.दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या शहरांमध्ये केले जाते.
२०१८ साली महाराष्ट्र केसरी कुस्तीचे विजेतेपद बुलढाण्याचे बाला रफीक शेख याने मिळवले. त्याला बक्षीस म्हणून चांदीची गदा व एक लाख रुपये रोख पारितोषिक मिळाले.
२०१८ ची ही स्पर्धा जाळणाच्या आजाद मैदानात आयोजित केली गेली होती.
Explanation:
Similar questions