206-A (2)
इ) आयुष्यात चांगली व्यक्ती बनणे महत्त्वाचे.
ई) नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवावा.
3) स्वमत लिहा.
अरूणिमाने उताऱ्यात दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
आ) खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
1) कृती पूर्ण करा.
महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेला स्वातंत्र्य प्रकार
ii) वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
समाजाविरुद्ध विद्रोह केला तर
स्वातंत्र्यसमराच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे १८ एप्रिल, १८५८ रोजी महर्षी कर्वे याचा
जन्म झाला. नंतर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले;
पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते, हे त्यांना आधीपासून
जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावरसुद्धा ती गुलामच राहील, हे
त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे, की आपण गुलाम
आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र, खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे
होते, की ती आपल्या गुलामीला दागिना मानीत असे! आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे,
असे भासवले जात असेलही; पण, तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब,
तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे, हे कर्त्यांना ठामपणे वाटत होते! तथापि, हे कार्य अतोनात कठीण
आहे, हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे, असे वाटणे म्हणजे खडकावर डोके
आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे, सहिष्णूवृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ
शकेल, याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते! नुसत्या
अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले, तर
समाज आपल्याला गिळून टाकायला येईल, हे कळत होते.
2) आकृतिबंध पूर्ण करा.
महर्षी कर्वे यांचे
स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे
विचार
3) स्वमत लिहा.
आजच्या शिक्षणाबाबत तुमचे मत लिहा.
3
Answers
Answered by
0
Answer:
Features a small child and puppy near a fireplace. ... Ads are often measured in impressions (the number of times a consumer is exposed
Similar questions