206 या संख्येला एखादया घन संख्येने भागले
असता येणाराभागाकार हा भाजकापेक्षा 5
ने जास्त आणि येणारी बाकी भाजकापेक्षा 10
ने कमी असल्यास ती धनसंख्या शोधा.
Answers
Answered by
0
Answer:
12
Step-by-step explanation:
भाजक x मानू.
भाज्य=भाजक×भागाकार+बाकी
206 = x × (x+5) + (x-10)
206 = x²+5x+x-10
206 = x²+6x-10
x²+6x-216=0
x²+18x-12x-216=0
x(x+18)-12(x+18)=0
(x-12)(x+18)=0
x=12 किंवा x=-18
परंतु भाजक धनसंख्या आहे. म्हणून,
x=12
Similar questions