India Languages, asked by shivkumarmadankr, 1 year ago

24) 'आऊटर आयलंड' या बेटाचे नामकरण 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेट' असे करण्यात
राज्यात आहे ?
1) केरळ
2) ओडिशा
3) तामिळनाडू
4) आंध्रप्रदेश

Answers

Answered by sita52
12

Answer:

Tamil Nadu kay Rameswarm key they

Answered by AadilAhluwalia
2

दिलेल्या प्रश्नात आऊटर आयलंड नसून ते व्हीलर आयलंड असे आहे.

योग्य पर्याय 2) ओडिशा आहे.

 'व्हीलर आयलंड' या बेटाचे नामकरण 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेट' असे करण्यात आले आणि हा बेट ओडिशा राज्यात आहे. हे बेट राज्याच्या राजधानी भुबनेश्वर पासून किमान १५० किमी. अंतरावत आहे. हा बेट इंग्रज अधिकारी ह्युग व्हीलर ह्यांचा नावावर 'व्हीलर आयलंड' म्हणून ओळखला जात असत पण २०१५ मध्ये त्याचे नाव '

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेट'  असे करण्यात आले. कलमांचा नावाचा गौरव करत ह्या बेटाचे नाव बदलण्यात आले होते.

Similar questions