24
कृषी व्यवसायात
हा सर्वात महत्त्वाचा व्यवसाय
मानला जातो
Answers
Answer:
भारतातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
भारतात पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते.
भारतातील ग्रामीण जनतेचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ७०% समाज शेतीची कामे आणि शेतीतून मिळणारे उत्पादन यावर अवलंबून आहे.
1) इस्राईल हा देश शेती तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहे, इस्राईल आणि भारत यांचे हितसंबंध चांगले असल्यामुळे इस्राईल भारतीयांना शेतीविषयक मार्गदर्शन करत असतो.
2) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संथानमार्फत शेतकऱ्यांना कर्जे दिली जातात.
3) पंचायत समितीमार्फत विविध शेती विषयक सुधारणांबाबत माहिती दिली जाते.
4) शेतकरी मेळावे, शेती सहली आयोजित केल्या जातात.
5) बी-बियाणे, खाते, शेतीची आधुनिक अवजारे यांचा पुरवठा केला जातो.
6) मातीपरीक्षण, कुक्कुटपालन, मत्यपालन, शेळीपालन, गाई म्हशींचे पालन दुग्धव्यवसाय यांची माहिती दिली जाते
7) उत्पादित माल साठवून ठेवण्यासाठी लागणारे गोदाम बनवण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते.
Explanation: