Math, asked by koushlendravais3031, 10 months ago

25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% GST आकारला. तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्यात CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी?

Answers

Answered by yash6989262
3
25000 रूपयावर 10 % सूट
25000×10/100= 2500 रू•

2500 रूपयावर 28 % GST
2500×28/100=28×25=700 रू•

एकूण बिल = 2500+700=3200 रू•

CGST=SGST=GST/2
CGST=SGST= 700/2
CGST=SGST=350 रू•
Similar questions