Math, asked by knpatil35, 5 months ago

25 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात केंद्राच्या एकाच बाजूस दोन समांतर जीवा काढल्या आहेत . जीवांची लांबी 14 सेमी व 48 सेमी आहे , तर त्या दोन जीवांमधील अंतर काढा​

Answers

Answered by dvdsmith027
3

Answer:

17 cm

Step-by-step explanation:

Similar questions