26 ) पुढीलपैकी कोणते ऊर्जेचे एकक नाही
Answers
Answered by
3
Explanation:
ऊर्जा (इंग्लिश: Energy) म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. (उर्जेच्या अक्षयतेचा नियम). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा. निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्या रंगात कमी असते. एंट्रॉपी म्हणजे ऊजेंचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होतi.
________❤️________
Similar questions