Sociology, asked by mayurirawkale, 3 months ago

26
Question No. 6
नोकरशाही चे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये
आहेत
Answer​

Answers

Answered by menkaghatani
0

Answer:

I don't know Hindi but I know Nepali

Explanation:

sorry for saying that

Answered by rajraaz85
0

Answer:

नोकरशाही वर्ग म्हणजे एखाद्या संस्थेत किंवा कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचा वर्ग होय.

नोकरशाही वर्गाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे : 1 कायदे आणि नियम - नोकरशाही वर्गासाठी काही कायदे व नियम हे सविस्तर पद्धतीने कायद्याच्या प्रणालीत मांडलेले आहेत.

2. अधिकारानुसार पद - नोकरशाहीला दिलेल्या पदानुसार कार्यप्रणालीत जे नियम आहेत त्यांना अनुसरून काम करावे लागते.

3. व्यवसायिक तर्कसंगती - प्रत्येक नोकर वर्गाची त्याच्या पदवी नुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार निवड केली जाते.

4. कामगारांचे विभाजन - प्रत्येक खात्यासाठी नोकरशाही वर्गाचे अलग अलग घटकात विभाजन केले जाते .

Similar questions