India Languages, asked by patilvidesh, 1 month ago

26. सत्याविण नाही धर्म तो रोकडा। जनांशी वाकडा। मतभेद।।१।। सत्य सोडू जाता वादामध्ये पडे। बुद्धीस वाकडे। जन्मभर।।२।। या ओळींमध्ये किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत?
(1) एक अक्षरी (2) दोन अक्षरी
तीन अक्षरी(4) चार अक्षरी,​

Answers

Answered by shivanand99
0

Answer:

2) दोन अक्षरी

Explanation:

1) नाही

2) धर्म

3) सत्य

4) सोडु

5) जाता

6) पडे

Similar questions