Math, asked by subhashlodi1981, 1 month ago

28 आणि 48 च मसावी शोधा​

Answers

Answered by shrutisharma07
10

Answer:

12 व 18 चा ल.सा.वि. 36. 12 = 2×6 = 2×2×3 ... एक संख्या = दुसरी संख्या, या सूत्रानुसार 192×16/64 = 48.

Answered by jitumahi435
0

मसावि: महत्तम सामायिक विभाजक संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक.

दिलेली माहिती :

28 आणि 48 यांचा मसावी

सर्वात आधी दिलेल्या संख्यांचे विभाजक लिहा .

28:1,2,4,7,14,28

48:1,2,3,4,6,8,12,16,24,48

समान आलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठा विभाजक हा मसावि असतो.

समान आलेल्या संख्या: 1,2,4

या संख्यांचा सर्वात मोठा विभाजक 4 आहे.

त्यामुळे, 28 आणि 48 यांचा मसावि 4 आहे.

Similar questions