2x - 3 y = 9 ; 2 x + y =13 *
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
hope this is helpful for you
Attachments:
Answered by
0
२x- ३y = 9 -----(१)
२x+y = १३ ------(२)
समीकरण(१) व(२) ची वजाबाकी करून,
२x-३y = 9
-
२x+ y=१३
- - -
____________
-४y =-४
(-) मायनस ने भागून,
४y=४
y=४/४
:. y=१
y=१ही किंमत समीकरण (२) मध्ये ठेवून,
२x+ y=१३
२x+१=१३
२x=१३-१
२x=१२
x=१२/२
:. x=६
{x,y}={६,१} ही दीलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे .
I THINK MY ANSWER IS HELPFUL FOR YOU
Similar questions