Art, asked by krushnatk09gmailcom, 9 months ago

3) अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक स्पष्ट करा​

Answers

Answered by Vmusale
19

Answer:

अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक हे अभ्यासक्रमाचे विविध प्रकारनुसार आढळून येतात...

अध्ययनात येणारा अभ्यासक्रम, त्याचे स्वरुप, संकलन, उद्दीष्टये आणि निर्मूलन या सर्व पर्याप्ती पाठ्यक्रमात अनुभव व प्रयोग सिद्धांतानुसार प्रदर्शनास दिसून येते...

hope it will help you ....✌✌

Answered by rajraaz85
13

Answer:

कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना तो अभ्यास व्यवस्थितपणे झाला पाहिजे.

  • अभ्यासाचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे सर्वात अगोदर ती गोष्ट आपल्याला स्पष्ट असली पाहिजे. काळाची व मर्यादा लक्षात घेऊन काटेकोरपणे नियोजन केले पाहिजे.

  • जो अभ्यास करायचे आहे त्याचे उद्दिष्ट ठरवले देखील गरजेचे असते.

  • नियोजनानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे ठरवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवणे. आपण करत असलेला अभ्यास प्रत्यक्षपणे कसा करता येईल याचा आराखडा तयार असला पाहिजे.
  • उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून अभ्यास प्रक्रियेची सुरुवात करणे गरजेचे असते. मिळालेली माहिती पद्धतशीरपणे गोळा करणे व त्याच्यावर प्रक्रिया करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते.

  • माहितीच्या आधारावर योग्य तो निष्कर्ष काढणे गरजेचे असते. आलेल्या निष्कर्षा च्या आधारावर आपले मत मांडणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते.
  • मिळालेली माहिती आणि ठरवलेले उद्दिष्ट यांची सांगळ घालणे महत्त्वाचे असते.

Similar questions