3) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा -हास का झाला? ना.शास्त्र
Answers
Answered by
1
Answer:
よく理解するのはとても難しいです
Explanation:
本当に大変ですごめんなさい
Answered by
7
Answer:
उत्तर – भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले.
I think it's helpful
Similar questions