Geography, asked by paravesiddhesh53786, 3 months ago

(3) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे​

Answers

Answered by AaryaJoshi2402
0

Answer:

गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे is correct statement

Answered by bhosaleadi2333
4

Answer:

बरोबर आहे कारण गंगे च्य खोऱ्यात उद्योग धंद्याचे वितरण अधिक आहे व रस्ते मार्ग ही आहेत म्हणून गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे

Similar questions