3) कथालेखन : पुढील मुद्दयांच्या आधारे कथा पूर्ण करा. शीर्षक दया.
मुद्दे : एक स्त्री - मुलगा नदीत पडणे - नदीला खूप पाणी - मुलाला वाचवण्यासाठी स्त्रीचा मदतीसाठी धावा नदीकाठी
झोपडी - स्त्रीचा आक्रोश ऐकून एका मुलाचे झोपडीतून धाव घेणे - नदीत उडी - बुडणाऱ्या मुलाला वाचविणे - स्त्रीचा त्या
धाडसी मुलाला आशीर्वाद - मोठा माणूस होशील - वचन खरे - जॉर्ज वॉशिंग्टन - अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
Answers
Answered by
10
Answer:
एका गावात एक स्त्री राहत होती.एक दिवस तिचा मुलगा नदीत पडला.त्याला बाहेर येता येत नव्हते.आणि नदीला खूप पाणी होत.त्या मुलाला वाचवण्यासाठी त्या स्त्री ने जोरजोरात हाका मारल्या. त्या स्त्रीचा आवाज ऐकून तिथल्याच एका झोपडितल्या मुलाने नदीत उडी टाकून त्या मुलाला वाचवले.त्या स्त्रीने त्या मुलाला आशीर्वाद दिला की एक दिवस नक्की मोठा होशील.आणि तो आशीर्वाद खरा ठरला. तो मुलगा दुसरा कोणी नसून जॉर्ज वोशिंग्टन होता. आणि तोच पुढे जाऊन अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
I HOPE THIS ANSWER IS HELPFUL FOR YOU
Similar questions
Math,
1 month ago
Computer Science,
1 month ago
Science,
2 months ago
English,
9 months ago
Math,
9 months ago