Science, asked by 8767174417, 1 month ago

3. खालील आकृत्याचे निरिक्षण करा आणि किरणाकृती कावण्यासाठी प्रकाश परावर्तनावर
आधारीत नियम लिहा.
नियम-1
जियम-2
नियम-3​

Answers

Answered by jadhavathav03
13

Answer:

प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.

१) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.

2)प्रतलात असतात.

३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

Explanation:

please like.

Similar questions