Geography, asked by TANUSHRIGAVHALE, 28 days ago

3 खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. (चार)

१) भारताच्या गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी आढळतो.

२) पानझडी वनांमध्ये खैर,बाभूळ इत्यादी वनस्पती आढळतात.

३) अॅमेझॉन नदीतून व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते

४) पर्यटन हा अदृश्य स्वरुपाचा व्यवसाय आहे.

५) ब्राझील या देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो

Answers

Answered by vedshiv
2

Explanation:

1 true

2 false

3 yrue

4 false

Similar questions