Science, asked by tipusultan2831, 2 months ago

3. पाण्याचे रेणुसूत्र HO2

आहे. या त्रिअणु-रेणूची
इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.
(ऑक्सीजन अणूच्या इलेक्ट्रॉनसाठी ठिपका व
हायड्रोजनच्या अणूंमधील इलेक्ट्रॉनसाठी फुल्ली
बापरा.)​

Answers

Answered by vk5528552
1

Answer:

अणू हा रासायनिक दृष्ट्या मूलद्रव्याचा लहानात लहान घटक आहे. पण विसाव्या शतकात या अणूचीही विभागणी त्याच्या घटक कणांत (मूलकणांत) करता येते, हा सिद्धांत मान्यता पावला. या शतकांत सर्व अणूंत आढळणारा एक ऋण विद्युत् भारित कण म्हणून इलेक्ट्रॉन प्रसिद्धी पावला.

इलेक्ट्रॉन ही संज्ञा सर्वप्रथम जी. स्टोनी यांनी १८९१ साली विद्युत् भाराच्या एककास उद्देशून वापरली. अशा मूलभूत एककाची कल्पना फॅराडे यांनी विद्युत् विश्लेषणासंबंधी केलेल्या कार्यावरून निघाली.

Similar questions
Math, 30 days ago