India Languages, asked by yashkillekar339, 1 month ago

3.स्वमत


जंगल भ्रमती यावर तुमचे अनुभव कथन करा.

Answers

Answered by MichhDramebaz
6

{\huge{\pink{↬}}} \:  \: {\huge{\underline{\boxed{\bf{\pink{Answer}}}}}}

साधारण १२-१३ वर्षापूर्वी मी कॉलेजला असताना एकदा मी व माझे तीन मित्र सहजच भीमाशंकरच्या जंगलात भ्रमंती करण्यास गेलो होतो. आम्ही हॉस्टेलमधून निघण्याआधीच सुजयने आम्हाला जंगलाबद्दल, प्राण्यांबद्दल बरीच माहिती व सूचना दिल्या होत्या. आम्ही भल्या पहाटे तयार होऊन सुजायच्या खोलीत आमचा मित्र भूषणची वाट पाहत होतो. थोड्यावेळातच भूषण कडक इस्त्रीचे कपडे घालून, त्यावर perfume मारून, व डोळ्यावर गॉंगल लावून एकदम हिरोसारखा तयार होऊन आला होता.

सुजयने लगेच त्याला टोकले, “काय रे भूषण, आपण काय इलेक्शनच्या प्रचाराला चाललोय का?”

भूषण चकित होऊन म्हणाला, “अरे पण आपलं भीमाशंकरला जायचं ठरलंय ना!”

सुजय म्हणाला, “मग सफेद शर्ट कशाला घातलायस. आणि त्यावर हा कसला perfume मारलायासं?”

Answered by XxItzCARRYMINATIxX
0

Explanation:

Tyndall effect, also called Tyndall phenomenon, scattering of a beam of light by a medium containing small suspended particles—e.g., smoke or dust in a room, which makes visible a light beam entering a window. ... The effect is named for the 19th-century British physicist John Tyndall, who first studied it extensively.

Similar questions