3: स्वमत तुमच्या हातून एखादे बहादुरीचे कार्य घडले आहे का? एखादी घटना नमूद करा.
Answers
Explanation:
अशी एक घटना आमच्या इथे घडली होती. आमच्या घरापासून काही अंतरावर एक नदी वाहते तिथे बरीच मंडळी पोहण्यासाठी, पाण्यात डुंबण्यासाठी येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मीही तिथे पोहायला गेलो असता, थोड्या अंतरावरुन मला एक आवाज ऐकू आला ‘वाचवा वाचवा’. मी त्या दिशेने पाहिले तर एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात ओढला जात होता आणि त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते.
मी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उतरलो. पोहण्यात तरबेज असल्याने लागलीच त्याच्याजवळ पोहोचलो व त्याला बाहेर काढले. मग त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले व त्याला श्वास पुरवला. तो मुलगा शुद्धीवर आला. मला खूप आनंद झाला. त्याला घेऊन त्याच्या घरी सोडले. त्या घटनेने गावात सगळीकडे माझ्या कार्याचे, साहसाचे कौतुक झाले.
Explanation:
आमच्या वर्गात एक अबक नावाची शिक्षिका मी एकदा त्यांच्याबद्दल नुसता त्यांचा नवणी माझ्या मित्राशी बोलत होतो . मी त्यांचा नाव घेतल्यावर ते miss एकदम समोर आल्या मग मे माझ्या बहादुरीचा काम केलं.मी म्हणलो की मिस मी त्याला म्हणतो की अबक मिस नी तुमची वही चेकींग ला नाही घेतली का. तर याला म्हणतात हुशारी