3 sentences on flowers in marathi.
Answers
Answered by
1
Answer:
फुलं निसर्गा मधील सर्वात सुंदर वस्तू आहे. फुलं आहेत महणूनच निसर्ग इतका आकर्षक आणि रांगांने भरलेला दिसतो. फुलाचं आणि मनुष्याच नातं अगदी आपल्या अस्तित्वा पासूनचे आहे. फुलांचा उपोग आपल्या प्रत्येक कर्या मधे केला जातो आणि आपण फुलांना विशेष स्थान सुधा देतोच. फुलं हे देवाने मनुष्याला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे.
Explanation:
was it enough
Answered by
0
Answer:
1)हे फुल किती सुंदर आहे.
2)रंगीबेरंगी फुल मला आवडतात.
3)फुलांचा सुगंध किती छान आहे.
Similar questions