India Languages, asked by sanjaya90, 1 year ago

3. शाळेती Sneh Sammelan essay in Marathi ​

Answers

Answered by Hansika4871
84

संस्कार भारती शाळेत दिनांक २३ ऑगस्ट रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरवले. संमेलन म्हटले की कार्यक्रम निश्चित करणे, जेवणाचे व्यवस्थापन इत्यादी ही कामे आलीच. आणि ही कामे खूप कठीण असतात.

दिनांक २३ ऑगस्ट रोजी संस्कार भारती शाळेचे स्नेहसंमेलन पार पाडण्यात आले. शाळेतील सगळी मुले खूप आनंदित होती कारण आज त्यांचा दिवस होता. मुलांनी वेगवेगळे गट बनवून वेगवेगळे कार्यक्रम बनवून ठेवले होते. अध्यक्ष महोदय सुद्धा उपस्थित होते ज्याने करून कार्यक्रमाचे महत्त्व अजून वाढले. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमानंतर जेवणाची वेळ झाली. जेवणात पाव भाजी, नूडल्स, आणि आइस्क्रीम होते. असा हा कार्यक्रम आनंदात साजरा झाला.

Answered by prathameshjakkula680
2

Answer:

_Make everyone's head turn toward you

Similar questions