3) दोन शब्दांना व वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययांना काय म्हणतात
Answers
Answered by
2
Answer:
उभयान्वयी अव्यय
Explanation:
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
Answered by
0
Answer:
अव्यय ही व्याकरणातील एक संकल्पना आहे. अव्यय ही संज्ञा संस्कृत व्याकरणाच्या परंपरेतून आली आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ह्यांची सामान्यरूपे होतात. अव्ययांची सामान्य रूपे होत नाहीत.अव्यय ला अविकारी शब्द ही म्हणतात.वर.
Similar questions