Science, asked by chaitanyadubale, 8 hours ago

3) उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले. कारण लिहा. 10th

Answers

Answered by shekarreddy020478
0

Answer:

I don't know answer

Explanation:

I can't answer these question

Answered by rajraaz85
0

Answer:

उभयचर वर्ग हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील वर्ग आहे. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे व स्थलचर म्हणजे जमिनीवर राहणारे म्हणून या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात.

माशांना उभयचर यांचे पूर्वज म्हटले जाते. मासे जलचर असल्यामुळे पूर्वजांचा गुणधर्म उभय चरांच्या अवस्थेत टिकून राहतो म्हणून उभयचर हे मत्स्या पासून उत्क्रांत झाले असे म्हणता येईल. न्यूट, बेडूक या प्राण्यांचा उभयचर प्राण्यांमध्ये समावेश होतो.

उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून उभयचर वर्ग मत्स्य वर्ग व सरीसृप वर्ग या दोघांमध्ये येतो. लिनियस या शास्त्रज्ञांनी मस्य व सरीसृप या दोघांना मिळून उभयचर असे नाव दिले होते.

Similar questions