3) उद्देशिकेतील तीन मुल्ये कोणती?
please tell answer
Answers
Answer:
1) संविधान म्हणजे केवळ कायदा नसतो. संविधानाचे स्वतःचे तत्त्वज्ञान असते. संविधान हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नसतो. प्रत्येक कलमामागे किंवा काही कलमांचा एकगठ्ठा विचार केला, तर त्यामागे निश्चित तत्त्वज्ञान असते. तत्त्वज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी सांविधानिक कायदा असतो. संविधानाच्या अभ्यासाचा हा दुसरा विषय आहे.
2) संविधान म्हणजे केवळ कायदा नाही, तसेच केवळ तत्त्वज्ञान नाही, तर संविधान म्हणजे मूल्यविचार असतो. मूल्याचा संबंध समाजाच्या संस्कृतीशी येतो. ही मूल्ये कोणताही तत्त्वज्ञानी शोधून काढत नाही. ती परंपरेने विकसित होत जातात. वारसा हक्काने येणाऱ्या पिढीला ती प्राप्त होतात.
3)संविधानाचा अभ्यास अनेक अंगांनी केला जातो. संविधानाची कलमे देशाचा सर्वोच्च कायदा असतो. त्याला सांविधानिक कायदा म्हणतात. या कायद्याच्या वर आणखी कोणता कायदा नाही. संविधानाचा कायदेशीर अभ्यास हे एक अंग झाले.
उद्देशिकेतील तीन मुल्ये कोणती?
- सार्वभौम राज्य
- समाजवादी राज्य
- धर्मनिरपेक्ष राज्य
- लोगशाही राज्य
- गणराज्य
व्याख्या विस्तार से :
1) संविधान म्हणजे केवळ कायदा नसतो. संविधानाचे स्वतःचे तत्त्वज्ञान असते. संविधान हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नसतो. प्रत्येक कलमामागे किंवा काही कलमांचा एकगठ्ठा विचार केला, तर त्यामागे निश्चित तत्त्वज्ञान असते. तत्त्वज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी सांविधानिक कायदा असतो. संविधानाच्या अभ्यासाचा हा दुसरा विषय आहे.
2) संविधान म्हणजे केवळ कायदा नाही, तसेच केवळ तत्त्वज्ञान नाही, तर संविधान म्हणजे मूल्यविचार असतो. मूल्याचा संबंध समाजाच्या संस्कृतीशी येतो. ही मूल्ये कोणताही तत्त्वज्ञानी शोधून काढत नाही. ती परंपरेने विकसित होत जातात. वारसा हक्काने येणाऱ्या पिढीला ती प्राप्त होतात.
3)संविधानाचा अभ्यास अनेक अंगांनी केला जातो. संविधानाची कलमे देशाचा सर्वोच्च कायदा असतो. त्याला सांविधानिक कायदा म्हणतात. या कायद्याच्या वर आणखी कोणता कायदा नाही. संविधानाचा कायदेशीर अभ्यास हे एक अंग झाले.
अलग अलग विषय के उद्देश्य जानने के लिए यहाँ क्लिक करें
https://brainly.in/question/14177442
अलग अलग विषय के उद्देश्य जानने के लिए यहाँ क्लिक करें
https://brainly.in/question/44286305