3 वेबसाईटची माहिती लिहून मराठीत द्या
Sarthak118:
Pls in english...
Answers
Answered by
3
माईक्रोसॉफ्ट :
माइक्रोसॉफ्ट ही अंतराष्ट्रीय टेकनोलोजी कंपनी असून ती संगणकासाठी लागणारे सॉफ्टवेर विकसित करण्याचे काम करते. माइक्रोसॉफ्ट ही जगातली सर्वात मोठी कंपनी असून त्याचे मालक बिल गेट्स आहेत.
आमाझोन :
आमाझोन ही एक अंतराष्ट्रीय कॉमर्स कंपनी असून ह्या कंपनी ला जेफ बेझोस यानी ही कंपनी सीॅट्ल , वॉशिंग्टन मधे स्थापित केली आहे.
गूगल :
गूगल ही सुधा एक अंत राष्ट्रीय कंपनी असून ह्या कंपनी ला लॅरी पेज ह्यानी स्थापित्त केले आहे. गूगल ही इंटरनेट वरील सुविधा देण्यास मदत करते.
Please mark as brainliest ....

Similar questions
Science,
7 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Computer Science,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago