3. वाहन खूप धूर सोडत आहे. काय करावे बरे please give me answers please
Answers
Explanation:
vahan khup dhur sodat aahe
Answer:
केंद्रीय मोटार वाहन नियम 138(3) :-सिटबेल्ट न वापरता वाहन चालविणे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम 250 (अ) :-वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करु नये .नो फॉल्ट लायबिलिटी, (मोटार वाहन कायदा कलम 140) :- मोटार वाहन अपघात एखाद्या व्यक्तीला मृत्यु अथवा कायमचे अपंगत्व आल्यास सदर वाहन चालकाची मोटार वाहन चालकाची काहीही चूक नसली तरी कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस किंवा मृत व्यक्तीच्या वारसदारास सदर वाहनाच्या मालकाला अथवा त्या वाहनाच्या विमा कंपनीस मृत्युसाठी किमान 50 हजार रुपये व अपंगत्वासाठी किमान 25 हजार रुपये नुकसान भरपाई देणे मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 140 अन्वये बंधनकारक आहे. या व्यक्तीरिक्त कलम 163 अ अन्वये अपघातग्रस्त व्यक्तीचे वय आणि वार्षिक उत्पन्न यावर आधारित सुप्रीम कोर्टाने निर्धारित केलेल्या तक्त्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो.
Explanation:
अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यु अथवा कायमचे अपंगत्व आल्यास :-मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 163 (1) अन्वये केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे ‘सोलॅशियम स्कीम’ (अनुकंपा योजना) तयार केली आहे. त्याद्वारे ज्या तालुक्यात अपघात झाला असेल त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे सहा महिन्याच्या आत विहित नमुन्यात अर्ज केल्यास सरकारतर्फे मृत व्यक्तींच्या वारसदारास 25 हजार रुपये व गंभीर इजा होणाऱ्या व्यक्तीस 12 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळते. अनावश्यक हॉर्नचा वापर :-चालकाने गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा अधिक हॉर्नचा वापर करता कामा नये. हॉर्न सतत दाबून धरणे गुन्हा आहे. विविध आवाजाची धुन असणारे (जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्ज हॉर्न) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. सायलेल्स झोनमध्ये (हॉस्पीटल, न्यायालये इत्यादी) हॉर्न वाजविणे गुन्हा आहे.