India Languages, asked by neha4760, 11 months ago

3) वाक्प्रचार:
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्य
i) आतुर होणे ii) हिरमोड होणे​

Answers

Answered by harshvpatil03
16

१) आतुर होणे- आश्चर्य चकित होणे

मी नाच (dance) बघुन आतुर झालो .

२) हिरमोड होणे- निराश होणे

परिक्षेत कमी मार्क पडल्याने मी हिरमोड झालो .

Similar questions