Political Science, asked by taranathshenoy72, 4 months ago

(3) वाक्प्रचार:
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
(1) वार लावून जेवणे
(2) टक लावून पाहणे
(3) भान नसणे.​

Answers

Answered by anjumraees
0

Answer:

Answer:

1) वार लावून जेवणे- दीवसात जेवणे

वाक्य- मी वार लाव्न जेवते.

२) टक लावून पाहणे -एकाच गोष्टीवर लक्ष देणे

वाक्य- कमलेश माझ्याकडे टक लाऊन पाहत होता.

३) भान नसणे- एखाद्या गोष्टीवर अटकने . गुंगून जाणे

वाक्य - अभ्यास करताना मला कसलेही भान राहत नाही.

Explanation:

वाक्यप्रचार हा शब्दश असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो. मराठी भाषेमध्ये शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्यप्रचार उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात.

Similar questions