(3) वाकप्रचार:
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) कानावर येणे (2) आ वासून पाहणे (3) कट करणे. .
प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
(1) शब्दसंपत्ती:
(i) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) गुण x
(2) उलटx
(ii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
दुसऱ्यावर उपकार करणारा
(iii) वचन बदला:
(1) नदी
(2) टप्पे -
Answers
Answer:
कानावर येणे - माहीत होणे
प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
(1) शब्दसंपत्ती:
(i) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) गुण xदुर्गुण
(2) उलटx सुलट
(ii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
दुसऱ्यावर उपकार करणारा- परोपकारी (approx)
(iii) वचन बदला:
(1) नदी- नद्या
(2) टप्पे -टप्पा
Answer:
1 एखादी गोष्ट माहिती पडणे
वाक्यात उपयोग-
शांताच्या मुलाने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला ही बातमी कानावर आली असे जया मीनाला सांगत होती.
2. एखाद्या विरुद्ध योजना आखणे.
वाक्यात उपयोग -
ज्युलिअस सीझरला मारण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी कट टाकला व त्याला मारले.
विरुद्धार्थी शब्द
अवगुण हा शब्द गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
सुलट हा शब्द उलट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे संपूर्ण शब्दसमुहाचा जो अर्थ असतो तो एका शब्दात सांगणे.
परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारा
वचन-
दिलेल्या शब्दावरून शब्द एक आहे किंवा अनेक याचा बोध होतो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात.
नद्या हे नदी या शब्दाचे अनेकवचन आहे.
टप्पा हा शब्द टप्पे या शब्दाचे एकवचन आहे