Science, asked by wanjaleshridhar121, 4 months ago

3. वरील प्रयोगात रासायनिक अभिक्रियेनंतर तयार झालेल्या पदार्थाचे वजन हे मूळ पदार्थांच्या वजनाच्या
अ. बेरजेइतकेच असते आ. बेरजेपेक्षा कमी असते इ. बेरजेपेक्षा जास्त असते ई. बेरजेच्या दुप्पट असते​

Answers

Answered by vishalsagne135439
0

Answer:

कोणता प्रयोग आहे समजल्याशिवाय उत्तर देता येणार नाही

Similar questions