30 डब्यांचे वजन 6 किग्रॅ आहे, तर 1080 डब्यांचे वजन किती किग्रॅ होईल ?
Answers
सुधा : बाईंच्या साडीचा पदर डाव्या खादं ्यावर आहे, पण आरशात मात्र तो उजव्या खांद्यावर दिसत
आहे.
शिक्षिका : आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहेत.
जाणून घेऊया.
प्रतिबिबं ित सममिती
A H M ही इगं ्रजीतील अक्षरे मोठ्या आकारात वगे वेगळ्या
कागदावं र काढा. ती अशा प्रकारे दमु डा, की त्याचे दोन भाग ततं ोतंत
जुळतील. ज्या रषे वे र दुमडनू आकतृ ीचे दोन समान भाग मिळाले ती
रेषा ठिपक्यांनी दाखवा. ती रषे ा म्हणजे त्या आकृतीचा सममित अक्ष.
ज्या सममित आकतृ ीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांशी ततं ोतत जळु तात, त्या प्रकारच्या
सममितीला प्रतिबिबं ित सममिती म्हणतात. काही आकृत्यांना एकापके ्षा जास्त सममिती अक्ष असतात.
खालील आकृत्या सममित आकतृ ्या आहेत.
सरावसंच 20
1. खालील अाकृत्यांचे सममित अक्ष दाखवा. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकतृ ीत आहेत ?
(1) (2) (3) (4)
2. वहीवर इगं ्रजी कपॅ िटल अक्षरे लिहा. त्यांचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा. कोणकोणत्या अक्षरानं ा
सममिती अक्ष काढता येतो ? एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलले ी अक्षरे कोणती ?
3. दोरा, रगं व घडी घातलले ा कागद याचं ा उपयोग करून सममित आकार काढा.
4. व्यवहारातील विविध वस्तूंचे निरीक्षण करा. उदाहरणार्थ, झाडाचं ी पाने, उडणारे पक्षी, ऐतिहासिक वास्तूंची
चित्ेर इत्यादी. त्यांच्यातील सममित आकार शोधा व त्यांचा सगं ्रह करा.
41
आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे A A ॑
आलेख कागदावरील अाकृतीचे निरीक्षण करा. रेषा l च्या
डाव्या बाजूला रेषाखंड AB काढला आहे. रेषा l च्या डावीकडे B B ॑
जेवढ्या अतं रावर A व B हे बिंदू आहेत. तवे ढ्याच अतं रावर
उजवीकडे A ॑ व B ॑ हे बिंदू आहते . A ॑ व B ॑ हे बिंदू म्हणजे l
A व B ची प्रतिबिंबे आहते . रेषाखडं A B॑ ॑ ही आकृती रषे ाखडं
AB चे प्रतिबिबं आहे. रखे AB व रखे A ॑B ॑ ची लांबी मोजा
व निष्कर्ष काढा.
P P ॑ l
R ॑
Q Q ॑
R
l
वरील आकृत्यांत रेषा l या सममित अक्षामळु े जे दोन भाग झाले आहेत, ते तंतोततं जुळतात का ते पाहा.
सरावसंच 21
1. खाली काही आकृत्या व त्यांच्याजवळ रेषा l काढली आह.े ती रषे ा सममित अक्ष होईल अशा प्रकारे दसु ऱ्या
बाजूला आकृती काढून सममित आकृत्या परू ण् करा.
l l
l
���
42
8 विभाज्यता
जरा आठवूया.
� विभाज्यतचे ी 2 ची कसोटी, 5 ची कसोटी व 10 ची कसोटी लिहा.
� खालील सखं ्या वाचा. त्यांपैकी कोणत्या संख्या 2 न,े 5 ने किवं ा 10 ने विभाज्य आहेत ते आेळखनू
रिकाम्या चौकटींत लिहा.
125, 364, 475, 750, 800, 628, 206, 508, 7009, 5345, 8710
2 ने विभाज्य 5 ने विभाज्य 10 ने विभाज्य
जाणून घेऊया.
विभाज्यतेच्या कसोट्या
आणखी काही कसोट्यांचा अभ्यास करू.
खालील सारणी परू ्ण करा.
संख्या सखं ्येतील अकं ाचं ी बेरजले ा 3 ने भाग दिलेली सखं ्या 3 ने