35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.
Answers
Answered by
12
35 + 40 / 2
75 / 2
37.5
75 / 2
37.5
Answered by
13
३५ to ४० ह्या वर्गाची वर्ग मध्या ३७.५ आहे.
वरील प्रश्न बीजगणित मधला असून गणीता मध्ये येतो, हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला आधी त्या भागाचा वर्ग मध्य शोधायला लागेल म्हणजेच मध्य.
३५ ते ४० या गटाचा वर्ग मध्य शोधण्यासाठी:
३५+४० ÷ २
= ७५/२
=३७.५
म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर तीस असे आहे. जर एक संख्या a आणि दुसरी संख्या b असेल, तर त्यांचा वर्ग मध्य शोधण्यासाठी आपल्याला ए प्लस बी डिव्हाइड बाय टू (a + b ÷ २)
हा फॉर्म्युला वापरायला लागतो
अशा प्रकारचे प्रश्न नववी दहावीच्या परीक्षेत आढळतात व हे सोडवायला सोपे असतात, नीट विचार करून उत्तर देणे.
Similar questions